कोकणात पावसाचा जोर वाढला आहे यातच अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे यामुळे सिंधुदुर्गात कणकवली, कुडाळ अन् सावंतवाडीला पावसाच्या पाण्याचा वेढा बसला आहे गावात अनेक घर मंदिर पाण्याखाली गेली आहेत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे नागरिक स्व पातळीवर काळजी घेत आहेत यातच सिंधुदुर्ग मधील बांदा गावात इमारतीत पाणी आल्याने अनेक घरात हे पाणी गेले आहे यामुळे संपूर्ण इमारत खाली करण्यात आली असें बंद गावातील या स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Sindhudurg
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19